ग्राम पंचायत पिंपळगाव (वा.)

ता. देवळा, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र

ग्राम पंचायत पिंपळगाव (वा.) मध्ये आपले स्वागत आहे

आमच्या गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही वचनबद्ध आहोत

अधिक जाणून घ्या

ग्रामपंचायत पदाधिकारी

सौ. जमनाबाई बुवाजी जाधव .

सौ. जमनाबाई बुवाजी जाधव .

सरपंच

सौ. हेमलता प्रकाश खैरनार

सौ. हेमलता प्रकाश खैरनार

उपसरपंच

श्री. नंदिश सावळीराम थोरात .

श्री. नंदिश सावळीराम थोरात .

सदस्य

श्री. चंद्रकांत हरिभाऊ परदेशी

श्री. चंद्रकांत हरिभाऊ परदेशी

सदस्य

श्री. दादाजी दौलत जाधव

श्री. दादाजी दौलत जाधव

सदस्य

श्री. प्रकाश गणेश जाधव

श्री. प्रकाश गणेश जाधव

सदस्य

श्री. विकास काशिनाथ वाघ

श्री. विकास काशिनाथ वाघ

सदस्य

सौ. संगिता विनायक वाघ

सौ. संगिता विनायक वाघ

सदस्या

सौ. नर्मदा विठ्ठल आहिरे

सौ. नर्मदा विठ्ठल आहिरे

सदस्या

सौ ललिता किरण पाटील

सौ ललिता किरण पाटील

सदस्या

श्रीमती मनिषा नवनाथ मारे

श्रीमती मनिषा नवनाथ मारे

सदस्या

श्री. राहुल प्रभाकर सोनार

श्री. राहुल प्रभाकर सोनार

ग्रामपंचायत अधिकारी

श्री. विजय चिंधा कदम

श्री. विजय चिंधा कदम

ग्रा. पं कर्मचारी

श्री. प्रभाकर रामराव पाटील

श्री. प्रभाकर रामराव पाटील

ग्रा. पं कर्मचारी

श्री. जिभाऊ शाम जाधव

श्री. जिभाऊ शाम जाधव

ग्रा. पं कर्मचारी

श्री. विक्रांत सुपडु वाघ

श्री. विक्रांत सुपडु वाघ

आपले सरकार केंद्र चालक

श्री भारत खैरनार

श्री भारत खैरनार

ग्रा. पं कर्मचारी

गावातील विकास कामांचा आढावा

रस्ते विकास

१२ किमी

पूर्ण झालेले रस्ते

पाणीपुरवठा

2 विहीर, 5 हँडपम्प, पाणी टाकी 1 लाख लिटर

सौर ऊर्जा

12

सौर दिवे 12 बसवले आहेत

स्वच्छता

१००%

शौचालय व्याप्ती

प्रस्तावित विकास कामे

आरोग्य उप केंद्रासाठी नवीन इमारत गरजेची

आरोग्य उप केंद्रासाठी जुनी इमारत अपुरी आहे, त्यामुळे नवीन इमारत आवश्यक आहे. यामुळे उपचार आणि सेवा अधिक चांगल्या आणि सोयीस्कर होतील.

जि.प. शाळांसाठी सौर ऊर्जा संच

जिल्हा परिषद शाळांमध्ये सौर ऊर्जा संच बसवल्याने स्वच्छ आणि कमी खर्चिक ऊर्जा मिळते, विजेची बचत होते आणि शिक्षणास मदत होते.

गावातील रस्ते काँक्रीटचे करणे

गावातील रस्ते काँक्रीटने बांधल्यामुळे ते मजबूत, टिकाऊ आणि पावसाळ्यात टिकतात. त्यामुळे वाहतूक सुरळीत होते आणि दुरुस्ती कमी लागते.

थकबाकी / वसुली माहिती

आर्थिक वर्ष: 2025 घरपट्टी

आपेक्षित रक्कम: ₹514,353.00

वसुली: ₹249,994.00

थकबाकी: ₹264,359.00

महिना/वर्ष: 3/2025

नोंदी: ग्रामस्थांनी लवकरात लवकर ग्रामपंचायत घरपट्टीचा कर भरणा करून सहकार्य करावे

Tax

आर्थिक वर्ष: 2025 पाणीपट्टी

आपेक्षित रक्कम: ₹336,000.00

वसुली: ₹114,232.00

थकबाकी: ₹221,768.00

महिना/वर्ष: 4/2025

नोंदी: ग्रामस्थांनी लवकरात लवकर ग्रामपंचायत पाणीपट्टीचा कर भरणा करून सहकार्य करावे

Tax