ग्राम पंचायत पिंपळगाव (वा.)

ता. देवळा, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र

विकास कामे माहिती

गावातील विकास कामांचा आढावा

रस्ते विकास

१२ किमी

पूर्ण झालेले रस्ते

पाणीपुरवठा

2 विहीर, 5 हँडपम्प, पाणी टाकी 1 लाख लिटर

सौर ऊर्जा

12

सौर दिवे 12 बसवले आहेत

स्वच्छता

१००%

शौचालय व्याप्ती

सुरू असलेली विकास कामे

प्रधान मंत्री आवास योजना (२०२४–२५) – मंजूर घरकुल बांधकाम
प्रगतीत

प्रधान मंत्री आवास योजना (२०२४–२५) – मंजूर घरकुल बांधकाम

💰 प्रकल्प मूल्य: ₹ 198,080
Nov 2024

गावातील गरजूंना पक्के घर उपलब्ध व्हावेत या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजना २०२४–२५ अंतर्गत घरकुलांची कामे मंजूर झाली आहेत.लाभार्थींना टप्प्याटप्प्याने अनुदान वितरित केले जात असून बांधकामाची कामे सध्या प्रगतीत आहेत

🏛️ निधी: केंद्र सरकार PMAY

पूर्ण झालेली विकास कामे

प्रकल्पाचे नाव प्रकल्प मूल्य पूर्णत्व तारीख स्थिती निधीचा स्रोत
नवेगाव काँक्रीट रस्त्याचे काम ₹ 290,000 August 2025 ✅ पूर्ण पैसा योजना
श्री राम मंदिरा पुढे गटार व लोखंडी जाळी बसविण्याचे काम ₹ 65,000 July 2025 ✅ पूर्ण ग्रामनिधी
आरसीसी पाईपचे भुयारी गटार करणे ₹ 499,000 July 2025 ✅ पूर्ण १५ वा वित्त आयोग
आरसीसी पाणीटाकी सुविधा ₹ 200,000 April 2025 ✅ पूर्ण पैसा योजना
नागीण नाला बोरवेलकरिता नवीन पाईप व मोटरपंप (खोल फिटिंगसह) ₹ 68,000 April 2025 ✅ पूर्ण पाणीपुरवठा निधी
कौलदार वस्ती व शाळा इमारत दुरुस्ती ₹ 210,000 March 2025 ✅ पूर्ण १५ वा वित्त आयोग
मालेगाव रस्ता भागासाठी पाणी पुरवठा सुविधा (टाकी व इतर साहित्य) ₹ 150,000 February 2025 ✅ पूर्ण १५ वा वित्त आयोग
गावातील महत्वाच्या चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे ₹ 160,000 February 2025 ✅ पूर्ण १५ वा वित्त आयोग
हनुमान मंदिरासाठी पाणीपुरवठा सुविधा ₹ 100,000 February 2025 ✅ पूर्ण १५ वा वित्त आयोग
ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्ती व रंगकाम ₹ 280,000 February 2025 ✅ पूर्ण १५वा वित्त आयोग

प्रस्तावित विकास कामे

आरोग्य उप केंद्रासाठी नवीन इमारत गरजेची

आरोग्य उप केंद्रासाठी जुनी इमारत अपुरी आहे, त्यामुळे नवीन इमारत आवश्यक आहे. यामुळे उपचार आणि सेवा अधिक चांगल्या आणि सोयीस्कर होतील.

जि.प. शाळांसाठी सौर ऊर्जा संच

जिल्हा परिषद शाळांमध्ये सौर ऊर्जा संच बसवल्याने स्वच्छ आणि कमी खर्चिक ऊर्जा मिळते, विजेची बचत होते आणि शिक्षणास मदत होते.

गावातील रस्ते काँक्रीटचे करणे

गावातील रस्ते काँक्रीटने बांधल्यामुळे ते मजबूत, टिकाऊ आणि पावसाळ्यात टिकतात. त्यामुळे वाहतूक सुरळीत होते आणि दुरुस्ती कमी लागते.